Collector
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत 15 लाख…नेमकं काय घडलं? | Collector
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत 15 लाख…नेमकं काय घडलं?
TV9 Marathi

CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत 15 लाख…नेमकं काय घडलं?

सीबीएसईच्या री-इव्हॅल्युएशन पोर्टलवर सध्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बोर्डाच्या माहितीनुसार एका वेळी 8000 हून अधिक विद्यार्थी पोर्टलचा वापर करत होते. याच दरम्यान पोर्टलवर मोठा सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, सीबीएसईच्या आयटी टीमने हा हल्ला वेळेत हाणून पाडला.

Go to News Site