Collector
टाटा मोटर्स बनली देशातील नंबर 2 कार कंपनी! महिंद्रा आणि हुंडईला टाकले मागे | Collector
टाटा मोटर्स बनली देशातील नंबर 2 कार कंपनी! महिंद्रा आणि हुंडईला टाकले मागे
TV9 Marathi

टाटा मोटर्स बनली देशातील नंबर 2 कार कंपनी! महिंद्रा आणि हुंडईला टाकले मागे

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात टाटा मोटर्सने मे महिन्यात ऐतिहासिक कामगिरी करत देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी बनण्याचा बहुमान मिळवला आहे. कंपनीने महिंद्रा आणि हुंडईला मागे टाकत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात एकूण 59,790 कार्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने तब्बल 42 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे.

Go to News Site