Collector
Rajat Patidar : रजत पाटीदारची जबाबदारी वाढली, आयपीएल चॅम्पियन कॅप्टनला आणखी एका संघाचं कर्णधारपद | Collector
Rajat Patidar : रजत पाटीदारची जबाबदारी वाढली, आयपीएल चॅम्पियन कॅप्टनला आणखी एका संघाचं कर्णधारपद
TV9 Marathi

Rajat Patidar : रजत पाटीदारची जबाबदारी वाढली, आयपीएल चॅम्पियन कॅप्टनला आणखी एका संघाचं कर्णधारपद

Rajat Patidar Captain of Gwalior Cheetahs : रजत पाटीदार एका टीमला सलग 2 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा तिसरा कर्णधार ठरला. रजतने यासह महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांची बरोबरी केली. त्यानंतर आता रजतला आणखी एका संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे. जाणून घ्या.

Go to News Site