Cricket : तब्बल 46 खेळाडूंची वार्षिक करारासाठी निवड, मोहम्मद शिराजचा समावेश, आरसीबीच्या क्रिकेटपटूचंही नाव, कोण आहे तो? | Collector
TV9 Marathi
Cricket : तब्बल 46 खेळाडूंची वार्षिक करारासाठी निवड, मोहम्मद शिराजचा समावेश, आरसीबीच्या क्रिकेटपटूचंही नाव, कोण आहे तो?
Sri Lanka Cricket Board : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने वार्षिक करारात एकूण 46 खेळाडूंचा समावेश केला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जाणून घ्या.