TV9 Marathi
Madhavan : दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्ये रुळलेला, स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे आर. माधवन. अलीकडेच 'धुरंधर द रिवेज' चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल त्याचं भरपूर कौतुक झालं. प्रेक्षकांमध्ये खासकरुन महिलावर्गात असलेली माधवनच्या लोकप्रियतेबद्दल वेगळं सांगायची गरज नाही.
Go to News Site