मॉन्सूनबाबत मोठी गुड न्यूज, उद्याच.. भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह… | Collector
TV9 Marathi
मॉन्सूनबाबत मोठी गुड न्यूज, उद्याच.. भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह…
राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मॉन्सून लवकरच राज्यात दाखल होईल. केरळमध्ये उद्यापर्यंत मॉन्सून येईल. त्यानंतर पुढे सरकेल. राज्यात सध्या मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने थैमान घातले.