Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक घेताच वारं फिरलं, अब्दुल सत्तारांचे सूर बदलले, भाजपसाठी Good News | Collector
TV9 Marathi
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक घेताच वारं फिरलं, अब्दुल सत्तारांचे सूर बदलले, भाजपसाठी Good News
Eknath Shinde : "जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आहे, त्याबद्दल चर्चा झाली. युती म्हणून लढायचे ठरले आहे, त्यांची स्थानिक पातळीवर चर्चा होईल महायुती म्हणून आम्ही लढणार आणि जिंकणार" असं एकनाथ शिंदे म्हणाले.