आता भाड्याच्या जागांना रामराम, राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे मुंबईतील सरकारी कार्यालयांचा पत्ता बदलणार | Collector
TV9 Marathi
आता भाड्याच्या जागांना रामराम, राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे मुंबईतील सरकारी कार्यालयांचा पत्ता बदलणार
महाराष्ट्र सरकारने मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत १,६०१ कोटी रुपयांना खरेदी केली असून, यामुळे २०१२ च्या मंत्रालयातील आगीनंतर निर्माण झालेली जागेची टंचाई दूर होणार आहे.