Collector
मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची हजेरी, उष्णतेपासून मोठा दिलासा, वातावरण थंडगार.. | Collector
मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची हजेरी, उष्णतेपासून मोठा दिलासा, वातावरण थंडगार..
TV9 Marathi

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची हजेरी, उष्णतेपासून मोठा दिलासा, वातावरण थंडगार..

मॉन्सून उद्या केरळमध्ये दाखल होणार आहे. मात्र, आजच मुंबईतील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. ढग दाटून आली आहेत. त्यामध्येच अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाला सुरूवात झाली. हवामान विभागाने आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

Go to News Site