Maharashtra News LIVE : मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाला सुरूवात, कुर्ल्यात मुसळधार पाऊस | Collector
TV9 Marathi
Maharashtra News LIVE : मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाला सुरूवात, कुर्ल्यात मुसळधार पाऊस
Maharashtra News LIVE : मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. ढगाळ वातावरण आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात हलका पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला.