TV9 Marathi
सुरतमधील उवा गावाजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बसेसची भीषण धडक झाली. एका बसने पेट घेतल्याने 7 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 41 हून अधिक जखमी झाले. ही दुर्घटना सुरत-धुळे मार्गावर घडली असून, यामुळे एसटी बसच्या सुरक्षिततेबाबत आणि तांत्रिक तपासणीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जखमींवर उपचार सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
Go to News Site