Collector
Nothing फोन 4a आणि फोन 4a प्रो स्मार्टफोन महागला, नवी किंमत काय ? | Collector
Nothing फोन 4a आणि फोन 4a प्रो स्मार्टफोन महागला, नवी किंमत काय ?
TV9 Marathi

Nothing फोन 4a आणि फोन 4a प्रो स्मार्टफोन महागला, नवी किंमत काय ?

Nothing फोन 4a आणि फोन 4a प्रो च्या किमतीत दोन महिन्यांत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. प्रो व्हेरिएंट त्याच्या लाँच किमतीपेक्षा 10 हजार रूपयांनी महाग झाले आहे, तर स्टँडर्ड व्हेरिएंट आता 6 हजारांनी महाग झाले आहे. चला जाणून घेऊया की या दरवाढीनंतर नथिंग 4a आणि नथिंग 4a प्रो कोणत्या किमतीत उपलब्ध झाले आहेत.

Go to News Site