TV9 Marathi
Rudram II : भारताने नुकतीच रुद्रम-II मिसाइलची यशस्वी चाचणी केली. भारतासाठी हे मिसाइल खूप आहे. भारताला पाकिस्तानसारखा शेजारी लाभलेला असताना अशा प्रकारचं मिसाइल आपल्या भात्यात असणं गरजेचं आहे. रुद्रम-II मिसाइल का खास आहे? या मिसाइलमुळे काय शक्य होणार आहे, ते जाणून घ्या.
Go to News Site