Collector
Farmer Loan Waiver: केवळ 50 हजारांची कर्जमाफी? कोण पात्र ठरणार? सरकारने तोंडाला पाने पुसली? शेतकरी नेत्याने केला कर्जमाफीचा पर्दाफाश | Collector
Farmer Loan Waiver: केवळ 50 हजारांची कर्जमाफी? कोण पात्र ठरणार? सरकारने तोंडाला पाने पुसली? शेतकरी नेत्याने केला कर्जमाफीचा पर्दाफाश
TV9 Marathi

Farmer Loan Waiver: केवळ 50 हजारांची कर्जमाफी? कोण पात्र ठरणार? सरकारने तोंडाला पाने पुसली? शेतकरी नेत्याने केला कर्जमाफीचा पर्दाफाश

Farmer Loan Waiver Maharashtra: राज्य सरकारने कर्जमाफीची गेल्या वर्षी घोषणा केली होती. काल मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीला मंजूरी देण्यात आली. त्यानुसार, शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत थकीत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. पण अटी आणि शर्ती पाहता त्याचा लाभ कुणाला मिळणार यावरून वाद पेटला आहे.

Go to News Site