Collector
मित्र मित्र म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला काढा, भारताला झटका, थेट टॅरिफ.. | Collector
मित्र मित्र म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला काढा, भारताला झटका, थेट टॅरिफ..
TV9 Marathi

मित्र मित्र म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला काढा, भारताला झटका, थेट टॅरिफ..

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील हे सांगणे कठीण आहे. इराणसोबतच्या युद्धाच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा आता टॅरिफकडे वळवला आहे. थेट मोठा दणका दिला.

Go to News Site