Collector
इंजिनिअर मुलींना प्रसाद म्हणून दूध प्यायला द्यायचा, मग..मथुरेतल्या अशोक खरातचे धक्कादायक कारनामे | Collector
इंजिनिअर मुलींना प्रसाद म्हणून दूध प्यायला द्यायचा, मग..मथुरेतल्या अशोक खरातचे धक्कादायक कारनामे
TV9 Marathi

इंजिनिअर मुलींना प्रसाद म्हणून दूध प्यायला द्यायचा, मग..मथुरेतल्या अशोक खरातचे धक्कादायक कारनामे

कथावाचक, प्रवचनकार अशी त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली होती. आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी त्याने 'राधा कृपा अमृता' नावाचं युट्यूब चॅनलही सुरु केलं होतं. या चॅनलवरुन तो हिंदी आणि इंग्लिशमध्ये प्रवचन द्यायचा. फक्त जनसंपर्क वाढवणचं नाही, तर या माध्यमातून तो ज्यांना टार्गेट करायचय त्या मुली आणि महिलांना हेरायचा. खासकरुन इंजिनिअर मुलींना तो लक्ष्य करायचा.

Go to News Site