Collector
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य, ओळखपत्रावरून सुरु झालेल्या प्रकरणाचा थरकाप उडवणारा अंत | Collector
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य, ओळखपत्रावरून सुरु झालेल्या प्रकरणाचा थरकाप उडवणारा अंत
TV9 Marathi

कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य, ओळखपत्रावरून सुरु झालेल्या प्रकरणाचा थरकाप उडवणारा अंत

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरातून अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका कॉलेज तरुणीवर तब्बल 10 महिने सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Go to News Site