Collector
लोकांना धमकावणं त्याची वृत्ती पण..; ‘काला हिरण’वरून सलमान भडकताच निर्मात्यांचं सडेतोड उत्तर | Collector
लोकांना धमकावणं त्याची वृत्ती पण..; ‘काला हिरण’वरून सलमान भडकताच निर्मात्यांचं सडेतोड उत्तर
TV9 Marathi

लोकांना धमकावणं त्याची वृत्ती पण..; ‘काला हिरण’वरून सलमान भडकताच निर्मात्यांचं सडेतोड उत्तर

'काला हिरण' या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणाशी या चित्रपटाचा संबंध असल्याचा दावा करत त्याच्या कायदेशीर टीमने निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. या नोटिशीला निर्मात्यांनी उत्तर दिलं आहे.

Go to News Site