Collector
ST Bus Accident In Gujarat : वाढदिवस साजरा केला, हसत खेळत लेकीने आई-वडिलांना दिला निरोप पण… सुरत येथील अपघातात दांपत्याचा हृदयद्रावक अंत | Collector
ST Bus Accident In Gujarat : वाढदिवस साजरा केला, हसत खेळत लेकीने आई-वडिलांना दिला निरोप पण… सुरत येथील अपघातात दांपत्याचा हृदयद्रावक अंत
TV9 Marathi

ST Bus Accident In Gujarat : वाढदिवस साजरा केला, हसत खेळत लेकीने आई-वडिलांना दिला निरोप पण… सुरत येथील अपघातात दांपत्याचा हृदयद्रावक अंत

गुजरातच्या सुरत येथे झालेल्या भीषण एसटी बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 41 जखमी झाले आहेत. दोन बस एकमेकांवर धडकल्याने एका बसने पेट घेतला. मृतांमध्ये एक दांपत्य आणि एसटी चालकाचा समावेश आहे. मृतांच्या वारसांना राज्य सरकार आणि पीएमओकडून मदत जाहीर झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Go to News Site