TV9 Marathi
गुजरातच्या सुरत येथे झालेल्या भीषण एसटी बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 41 जखमी झाले आहेत. दोन बस एकमेकांवर धडकल्याने एका बसने पेट घेतला. मृतांमध्ये एक दांपत्य आणि एसटी चालकाचा समावेश आहे. मृतांच्या वारसांना राज्य सरकार आणि पीएमओकडून मदत जाहीर झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Go to News Site