Video: भर स्टेडियममध्ये समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाने केले लिप किस? व्हिडीओमागचे सत्य काय? | Collector
TV9 Marathi
Video: भर स्टेडियममध्ये समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाने केले लिप किस? व्हिडीओमागचे सत्य काय?
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाने जे काही केले ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.