Collector
रोज रोज दारू पिऊन घराचं वाटोळं करू नका, पत्नीने टोकले अन् पतीने थेट… हसतखेळता संसार उघड्यावर | Collector
रोज रोज दारू पिऊन घराचं वाटोळं करू नका, पत्नीने टोकले अन् पतीने थेट… हसतखेळता संसार उघड्यावर
TV9 Marathi

रोज रोज दारू पिऊन घराचं वाटोळं करू नका, पत्नीने टोकले अन् पतीने थेट… हसतखेळता संसार उघड्यावर

पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड भागात दारूच्या व्यसनावरून झालेल्या कौटुंबिक वादातून पतीने ढेकूण मारण्याचे विष पिऊन आत्महत्या केल्याची सविस्तर घटना. पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने हे टोकाचे पाऊल उचलले.

Go to News Site