Collector
ती खूपच शो-ऑफ करत होती..; करिश्मा कपूरबद्दल असं का म्हणाली माधुरी दीक्षित? | Collector
ती खूपच शो-ऑफ करत होती..; करिश्मा कपूरबद्दल असं का म्हणाली माधुरी दीक्षित?
TV9 Marathi

ती खूपच शो-ऑफ करत होती..; करिश्मा कपूरबद्दल असं का म्हणाली माधुरी दीक्षित?

'दिल तो पागल है' हा चित्रपट आजही अनेकांच्या आवडीचा आहे. यामधील माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्यातील डान्सच्या जुगलबंदीने सर्वांची मनं जिंकली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरीने यासंदर्भातील एक किस्सा सांगितला आहे.

Go to News Site