Collector
थलपती विजय यांच्यासोबतच्या नात्यावरून ट्रोल करणाऱ्यांना त्रिशाचं सडेतोड उत्तर; ‘नाक खुपसण्याची..’ | Collector
थलपती विजय यांच्यासोबतच्या नात्यावरून ट्रोल करणाऱ्यांना त्रिशाचं सडेतोड उत्तर; ‘नाक खुपसण्याची..’
TV9 Marathi

थलपती विजय यांच्यासोबतच्या नात्यावरून ट्रोल करणाऱ्यांना त्रिशाचं सडेतोड उत्तर; ‘नाक खुपसण्याची..’

अभिनेत्री त्रिशा कृष्णनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट करत त्यावर क्रिप्टिक कॅप्शन लिहिलं आहे. त्रिशाने तिच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणाऱ्यांना टोला लगावल्याचं म्हटलं जात आहे. नेमकं तिने काय लिहिलंय, ते पहा..

Go to News Site