Collector
Mahayuti Press | महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय? | Collector
Mahayuti Press | महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय?
TV9 Marathi

Mahayuti Press | महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय?

राज्यात विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या 18 जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू असून निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली तसेच निवडणुकीतील रणनीती स्पष्ट केली.

Go to News Site