Collector
पुन्हा रणवीरच ठरला ‘धुरंधर’; इंडस्ट्रीतील बंदीबाबत फेडरेशनकडून मोठा निर्णय | Collector
पुन्हा रणवीरच ठरला ‘धुरंधर’; इंडस्ट्रीतील बंदीबाबत फेडरेशनकडून मोठा निर्णय
TV9 Marathi

पुन्हा रणवीरच ठरला ‘धुरंधर’; इंडस्ट्रीतील बंदीबाबत फेडरेशनकडून मोठा निर्णय

अभिनेता रणवीर सिंहविरोधातील नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्हसंदर्भात FWICE ने मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये 'धुरंधर' फेम रणवीरचाच विजय झाला आहे. फेडरेशनने पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला आहे.

Go to News Site