TV9 Marathi
IND vs NZ : टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याची घोषणा झाली आहे. भारताच्या सिनियर क्रिकेट संघाचं आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आधीपासूनच व्यस्त आहे. त्यात आता आणखी एक मोठा दौरा जोडला गेलाय. भारत न्यूझीलंडमध्ये एकूण 12 सामने होतील. त्याची तारीख, वेळेसह जाणून घ्या सर्व शेड्युल.
Go to News Site