Collector
Pankaja Munde : नवरात्रीत नवा संकल्प जाहीर करणार… पंकजा मुंडेंची गोपीनाथ गडावरून मोठी घोषणा; भारूड म्हणताना भावूक | Collector
Pankaja Munde : नवरात्रीत नवा संकल्प जाहीर करणार… पंकजा मुंडेंची गोपीनाथ गडावरून मोठी घोषणा; भारूड म्हणताना भावूक
TV9 Marathi

Pankaja Munde : नवरात्रीत नवा संकल्प जाहीर करणार… पंकजा मुंडेंची गोपीनाथ गडावरून मोठी घोषणा; भारूड म्हणताना भावूक

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा मुंडेंनी गडावरून मोठी घोषणा केली. नवरात्रीत त्या 'नवा संकल्प' जाहीर करणार आहेत, जो तुटलेल्या कड्या जोडणारा असेल, राजकारण करणारा नाही. भारूड गाताना त्या भावूक झाल्या. त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला आणि 12 डिसेंबरला ऊसतोड कामगारांसोबत काम करण्याची ग्वाही दिली.

Go to News Site