Collector
मुलाचे तिकीट कापताच गुलाबराव पाटलांचे जाहीर विधान, म्हणाले देव यापेक्षाही… | Collector
मुलाचे तिकीट कापताच गुलाबराव पाटलांचे जाहीर विधान, म्हणाले देव यापेक्षाही…
TV9 Marathi

मुलाचे तिकीट कापताच गुलाबराव पाटलांचे जाहीर विधान, म्हणाले देव यापेक्षाही…

जळगाव येथील जाहीर कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आपल्या मुलाला विधान परिषदेचे तिकीट न मिळाल्याने भावूक झाले. 'नशीबात असेल तर नक्की मिळेल' असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भगवा विचार न सोडण्याचा सल्ला दिला.

Go to News Site