Collector
Vaibhav Suryavanshi: 700 धावा ठोकणार, अगोदरच ठेवले होते लिहून… फोनमधील ती नोट ते मैदानातील तुफान… वैभव सूर्यवंशीने सर्वच काही सांगितले | Collector
Vaibhav Suryavanshi: 700 धावा ठोकणार, अगोदरच ठेवले होते लिहून… फोनमधील ती नोट ते मैदानातील तुफान… वैभव सूर्यवंशीने सर्वच काही सांगितले
TV9 Marathi

Vaibhav Suryavanshi: 700 धावा ठोकणार, अगोदरच ठेवले होते लिहून… फोनमधील ती नोट ते मैदानातील तुफान… वैभव सूर्यवंशीने सर्वच काही सांगितले

Vaibhav Suryavanshi notes in phone: वैभव सूर्यवंशीच्या एका नोट्सने सध्या क्रिकेट जगतात तुफान आले आहे. त्याच्या फोनमधील त्या नोट्सची आता चर्चा होत आहे. आयपीएल 2026 चा हंगाम या दमदार खेळाडूने गाजवला. त्याने पाच पुरस्कार पटकावले. आता त्याच्या दृढ निश्चियाची एक बाजू समोर आली आहे.

Go to News Site