370च्या बिर्याणीच्या बदल्यात GFसोबत शारीरिक संबंध; प्रणित मोरे आधी जोकवर हसला आता मागतोय माफी | Collector
TV9 Marathi
370च्या बिर्याणीच्या बदल्यात GFसोबत शारीरिक संबंध; प्रणित मोरे आधी जोकवर हसला आता मागतोय माफी
Pranit More Controversy: सध्या कॉमेडियन प्रणित मोरे हा चांगलाच चर्चेत आहे. त्याने केलेल्या एका जोकने आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रणितला माफी मागावी लागत आहे.