TV9 Marathi
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला आपलं राहतं घर आणि जवळ एक गाडी असावी असं स्वप्न असतं. पण प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होतं असं नाही. प्रसिद्ध ज्योतिषी डॉ. बसवराज गुरूजी यांच्या मते, मागच्या जन्माच्या प्रारब्धावर बरंच काही अवलंबून असतं.
Go to News Site