शिवसेना शिंदे गटाला विधान परिषद निवडणुकीत पहिला मोठा झटका, ही जागा धोक्यात? होणार मोठा खेळ | Collector
TV9 Marathi
शिवसेना शिंदे गटाला विधान परिषद निवडणुकीत पहिला मोठा झटका, ही जागा धोक्यात? होणार मोठा खेळ
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बंडखोरीचा मोठा फटका शिवसेना शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे.