Collector
तृणमूलचे 59 आमदार फूटणार? ममता बॅनर्जींचा तडकाफडकी मोठा निर्णय, बंगालच्या राजकारणात भूकंप! | Collector
तृणमूलचे 59 आमदार फूटणार? ममता बॅनर्जींचा तडकाफडकी मोठा निर्णय, बंगालच्या राजकारणात भूकंप!
TV9 Marathi

तृणमूलचे 59 आमदार फूटणार? ममता बॅनर्जींचा तडकाफडकी मोठा निर्णय, बंगालच्या राजकारणात भूकंप!

ममता बॅनर्जी यांच्या 80 आमदारांपैकी 59 आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या पाठीमागे राहण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे पक्षातील संभाव्य फूट लक्षात घेऊन ममता बॅनर्जी यांनीही मोठं पाऊल उचललं आहे.

Go to News Site