Aamir Khan 3rd Marriage: आमिर खान तिसऱ्यांदा करणार लग्न, वयाच्या 61व्या वर्षी चढणार बोहल्यावर | Collector
TV9 Marathi
Aamir Khan 3rd Marriage: आमिर खान तिसऱ्यांदा करणार लग्न, वयाच्या 61व्या वर्षी चढणार बोहल्यावर
Aamir Khan 3rd Marriage: गेल्या काही दिवसांपासून आमिर खान गर्लफ्रेंड गौरीसोबत अनेक ठिकाणी फिरताना दिसत होता. आता त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.