balen shah : बालेन शाहा देणार पंतप्रधानपदाचा राजीनामा? नेपाळ पुन्हा पेटलं, जेन झी रस्त्यावर, भारताचं कनेक्शन समोर | Collector
TV9 Marathi
balen shah : बालेन शाहा देणार पंतप्रधानपदाचा राजीनामा? नेपाळ पुन्हा पेटलं, जेन झी रस्त्यावर, भारताचं कनेक्शन समोर
नेपाळमधून मोठी बातमी समोर येत आहे. नेपाळमध्ये पुन्हा एकदा जेन झी रस्त्यावर उतरली आहे. बालेन शाहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता सुरू झाली आहे. भारताबद्दलचं एक वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलं आहे.