Collector
D.K Shivkumar | कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा | Collector
D.K Shivkumar | कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
TV9 Marathi

D.K Shivkumar | कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा

कर्नाटकच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून सत्ताधारी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल झाला आहे. ठरलेल्या सत्तावाटपाच्या सूत्रानुसार मुख्यमंत्रीपदाची धुरा आता डी के शिवकुमार यांच्या हाती देण्यात आली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Go to News Site