Collector
Ishan Kishan Captain: इशान किशन होणार सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार? पॅट कमिन्सने घेतला असा निर्णय | Collector
Ishan Kishan Captain: इशान किशन होणार सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार? पॅट कमिन्सने घेतला असा निर्णय
TV9 Marathi

Ishan Kishan Captain: इशान किशन होणार सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार? पॅट कमिन्सने घेतला असा निर्णय

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा प्रवास एलिमिनेटर फेरीतच संपुष्टात आला. आता स्पर्धा संपली असून पुढच्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. असं असताना पुढच्या पर्वात कमिन्सऐवजी संघाची धुरा इशान किशनच्या खांद्यावर असण्याची शक्यता वाढली आहे.

Go to News Site