Collector
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला… गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश | Collector
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला… गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश
TV9 Marathi

तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला… गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथे गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बोगस डॉक्टरकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या मदतीने घरामध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचे उघड झाले आहे. या तपासणीसाठी संबंधितांकडून 35 ते 50 हजार रुपये घेतले जात होते.

Go to News Site