Collector
वडील दारूच्या नशेत असल्याचं सांगत क्लेम नाकारला, मुलाने विमा कंपनीविरूद्धचा दावा असा जिंकला | Collector
वडील दारूच्या नशेत असल्याचं सांगत क्लेम नाकारला, मुलाने विमा कंपनीविरूद्धचा दावा असा जिंकला
TV9 Marathi

वडील दारूच्या नशेत असल्याचं सांगत क्लेम नाकारला, मुलाने विमा कंपनीविरूद्धचा दावा असा जिंकला

विमा काढला की झालं असं होत नाही. अनेकदा आपल्याला आपल्याच पैशांसाठी लढा द्यावा लागतो. असंच एक उदाहरण विमा कंपनीने हेल्थ क्लेम नाकारल्यानंतर आला. वडील दारूडे असल्याचं सांगून हा क्लेम नाकारला होता. पण मुलाने कायदेशीर लढाई लढली आणि जिंकलीही.

Go to News Site