Collector
टाटा मोटर्सचा नवा धमाका! 500 किमीपेक्षा जास्त रेंज असणाऱ्या दोन शक्तिशाली ईव्ही बाजारात येणार | Collector
टाटा मोटर्सचा नवा धमाका! 500 किमीपेक्षा जास्त रेंज असणाऱ्या दोन शक्तिशाली ईव्ही बाजारात येणार
TV9 Marathi

टाटा मोटर्सचा नवा धमाका! 500 किमीपेक्षा जास्त रेंज असणाऱ्या दोन शक्तिशाली ईव्ही बाजारात येणार

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स आपल्या इलेक्ट्रिक कार पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत सिएरा ईव्ही आणि सफारी ईव्ही (Safari EV) या दोन दमदार गाड्या लाँच करणार आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनसह येणाऱ्या या दोन्ही गाड्यांवर सध्या ग्राहकांच्या नजरा खिळल्या आहेत.

Go to News Site