Marta Kostyuk ची फ्रेंच ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक, Elina Svitolina चा पराभव | Collector
TV9 Marathi
Marta Kostyuk ची फ्रेंच ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक, Elina Svitolina चा पराभव
French Open 2026 : युक्रेनच्या मार्ता कोस्त्युक हीने धमाका केला आहे. मार्ताने क्वार्टर फायनलमध्ये जबरदस्त विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. आता फायनलला कोण पोहचणार? हे 4 जून रोज निश्चित होणार आहे.