Pune : …तर कित्येक मुली उदरातच मारल्या गेल्या असत्या, केडगाव गर्भलिंग प्रकरण कसं घडायचं? संपूर्ण डिटेल्स समोर | Collector
TV9 Marathi
Pune : …तर कित्येक मुली उदरातच मारल्या गेल्या असत्या, केडगाव गर्भलिंग प्रकरण कसं घडायचं? संपूर्ण डिटेल्स समोर
Pune Illegal Abortion Racket : दौंड तालुक्यातील केडगावमध्ये उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणाने सगळीकडे खळबळ उडाली आहे. हे रॅकेट नेमकं कसं चालायचं ते जाणून घेऊयात.