Collector
चार महिने झाले तरी…पिंकी माळींच्या कुटुंबाची उपेक्षा, VSR कंपनीवर गंभीर आक्षेप, वडील म्हणाले… | Collector
चार महिने झाले तरी…पिंकी माळींच्या कुटुंबाची उपेक्षा, VSR कंपनीवर गंभीर आक्षेप, वडील म्हणाले…
TV9 Marathi

चार महिने झाले तरी…पिंकी माळींच्या कुटुंबाची उपेक्षा, VSR कंपनीवर गंभीर आक्षेप, वडील म्हणाले…

रोहित प्रवारांनी ट्वीट करून आमची समस्या मांडली असेल तर त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. ते वेळोवेळी आमची विचारपूस करतात, असे शिवकुमार माळी म्हणाले. तसेच पिंकी जाऊन चार महिने झाले. अजूनही पाठपुरावा करणे, दखल घेण्याचे काम रोहित पवार करत आहेत, असेही शिवकुमार माळी यांनी सांगितले.

Go to News Site