Collector
अखेर तो क्षण आला, मॉन्सूनबाबत आनंदाची बातमी, 4 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट, 24 तास.. | Collector
अखेर तो क्षण आला, मॉन्सूनबाबत आनंदाची बातमी, 4 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट, 24 तास..
TV9 Marathi

अखेर तो क्षण आला, मॉन्सूनबाबत आनंदाची बातमी, 4 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट, 24 तास..

राज्यात आजही पाऊस हजेरी लावणार आहे. मॉन्सून आज केरळमध्ये दाखल होईल. मॉन्सूनकरिता केरळमध्ये अनुकूल वातावरण आहे. मॉन्सून राज्यात दाखल होण्यापूर्वीच जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. आजही भारतीय हवामान विभागाने अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला.

Go to News Site