बंडखोरी टळली की वाढली? नांदेड विधानपरिषदेत सर्वात मोठा उलटफेर, नक्की काय घडतंय? | Collector
TV9 Marathi
बंडखोरी टळली की वाढली? नांदेड विधानपरिषदेत सर्वात मोठा उलटफेर, नक्की काय घडतंय?
नांदेड विधान परिषद निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. महायुतीतील प्रवीण चिखलीकर माघार घेण्याची शक्यता, तर महाविकास आघाडीतील तिढा सुटणार का? वाचा सविस्तर बातमी.