Collector
तू मूर्खपणा करतेस, म्हणूनच..; रणवीरला पाठिंबा देणाऱ्या कंगना यांच्यावर भडकले FWICE चे मुख्य सल्लागार | Collector
तू मूर्खपणा करतेस, म्हणूनच..; रणवीरला पाठिंबा देणाऱ्या कंगना यांच्यावर भडकले FWICE चे मुख्य सल्लागार
TV9 Marathi

तू मूर्खपणा करतेस, म्हणूनच..; रणवीरला पाठिंबा देणाऱ्या कंगना यांच्यावर भडकले FWICE चे मुख्य सल्लागार

'भारत भाग्य विधाता' या चित्रपटाच्या कार्यक्रमात पत्रकारांनी कंगना यांना रणवीरविरोधातील बंदीवरून प्रश्न विचारला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना कंगना यांनी म्हटलं होतं की, त्यांच्यावर संपूर्ण इंडस्ट्रीनेच बंदी घातली आहे.

Go to News Site