Collector
महिंद्रा गाड्यांची मे महिन्यात बंपर विक्री, तब्बल 1 लाख वाहनांचा टप्पा केला पार | Collector
महिंद्रा गाड्यांची मे महिन्यात बंपर विक्री, तब्बल 1 लाख वाहनांचा टप्पा केला पार
TV9 Marathi

महिंद्रा गाड्यांची मे महिन्यात बंपर विक्री, तब्बल 1 लाख वाहनांचा टप्पा केला पार

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने मे महिन्यात यशाचा एक नवा टप्पा गाठला आहे. कंपनीने गेल्या 31 दिवसांत जवळपास 1 लाख वाहनांची बंपर विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने विक्रीत 20 टक्क्यांची दमदार वार्षिक वाढ नोंदवून वाहन बाजारातील आपले भक्कम स्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Go to News Site