Collector
जगाला ज्याची प्रतिक्षा ती घोषणा झालीच, अमेरिकेकडून युद्धविरामची घोषणा, इस्त्रायल आणि लेबनान.. | Collector
जगाला ज्याची प्रतिक्षा ती घोषणा झालीच, अमेरिकेकडून युद्धविरामची घोषणा, इस्त्रायल आणि लेबनान..
TV9 Marathi

जगाला ज्याची प्रतिक्षा ती घोषणा झालीच, अमेरिकेकडून युद्धविरामची घोषणा, इस्त्रायल आणि लेबनान..

इराण आणि अमेरिका यांच्यासोबतच इस्त्रायल आणि लेबनान यांच्यातही मोठे युद्ध सुरू होते. एकाच वेळी इस्त्रायलने इराण आणि लेबनान यांच्याविरोधात युद्ध पुकारले. हिजबुल्लाह आणि इस्त्रायल असा संघर्ष होता. अखेर अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठे यश आले.

Go to News Site