Collector
Muzaffarpur Hospital Fire : ICU मध्ये रुग्णांना वेदनांनी विव्हळत सोडून कर्मचारी पळाले.. संतप्त नातेवाईकांचा आरोप | Collector
Muzaffarpur  Hospital Fire : ICU मध्ये रुग्णांना वेदनांनी विव्हळत सोडून कर्मचारी पळाले.. संतप्त नातेवाईकांचा आरोप
TV9 Marathi

Muzaffarpur Hospital Fire : ICU मध्ये रुग्णांना वेदनांनी विव्हळत सोडून कर्मचारी पळाले.. संतप्त नातेवाईकांचा आरोप

मुझफ्फरपूर येथील प्रसाद रुग्णालयात भीषण आग लागून तीन रुग्णांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे पहाटे लागलेल्या या आगीत 20 हून अधिक जखमी झाले. धक्कादायक म्हणजे, रुग्णांना वाऱ्यावर सोडून रुग्णालय कर्मचारी जीव वाचवण्यासाठी पळून गेले. अग्निशमन दलाने खिडक्या तोडून बचावकार्य केले. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर अमानवीय वर्तनाचा आरोप केला आहे.

Go to News Site